Ranchi Airport: दाट धुक्यातही विमानांचे लँडिंग सुरक्षित करण्याची तयारी; रांची विमानतळावर तांत्रिक चाचणी पूर्ण

Ranchi Airport Boosts Flight Safety During Low Visibility: कमी दृश्यमानतेत विमान उतरवण्याची तयारी; रांची विमानतळावर तांत्रिक चाचणी यशस्वी
Dense Fog Flight Safety Gets a Boost as Ranchi Airport Completes Technical Trials for Safe Aircraft Landing Operations

Dense Fog Flight Safety Gets a Boost as Ranchi Airport Completes Technical Trials for Safe Aircraft Landing Operations

esakal

Updated on: 

हिवाळ्यात दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानांच्या उड्डाणांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर महत्त्वाची तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने (FIU) इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) आणि प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर (PAPI) या यंत्रणांचे फ्लाइट कॅलिब्रेशन यशस्वीरीत्या केले. या तपासणीमुळे विमानांच्या सुरक्षित लँडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक यंत्रणांची अचूकता पडताळण्यात आली.

Loading content, please wait...