Rangpanchami 2026: उज्जैनमध्ये मुख्यमंत्र्यांचा 'योद्धा' अवतार! रंगपंचमीमध्ये चालवली शस्त्रे; महाकालच्या नगरीची काय आहे परंपरा ?

Rangpanchami 2026 Celebrations in Ujjain: उज्जैनमध्ये रंगपंचमी २०२६ उत्सवात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ‘योद्धा’ अवतारात दिसले. महाकाल मंदिराजवळ शस्त्र चालवून लोकांमध्ये मिसळले, गुलाल उडवला आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला.
Rangpanchami 2026

Rangpanchami 2026

sakal

Updated on

बाबा महाकालची नगरी उज्जैनमध्ये रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले. आपल्या जन्मभूमीत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी केवळ रंग खेळले नाहीत, तर अखाड्याच्या शस्त्रांनी कसब दाखवत आपल्या 'योद्धा' अवताराने सर्वांना थक्क केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com