

Rapti Eco Park
esakal
गोरखपूरच्या राप्ती नदीकाठी असलेल्या 'एकला बंधा' या परिसराचे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे. एकेकाळी कचऱ्याचे डोंगर आणि दुर्गंधीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जागेवर आता उत्तर प्रदेशातील एक अतिशय सुंदर आणि पर्यावरणपूरक 'राप्ती इको पार्क' साकारले आहे.