Yogi Adityanath: दूधवा जंगलाला नक्की भेट द्या! 117 वर्षांनंतर दुर्मिळ सापाचे पुनरागमन, योगींनी पर्यटकांना केले खास आवाहन

Historic wildlife discovery in Uttar Pradesh forest: दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये ११७ वर्षांनंतर दुर्मिळ ‘पेंटेड कीलबॅक’ साप आणि ‘जर्डन्स बॅबलर’ पक्ष्याचे पुनरागमन; योगी आदित्यनाथ यांचे जैवविविधता जपण्यासाठी दूधवा भेटीचे आणि लोकसहभागाचे आवाहन
117-Year Comeback! Rare Reptile Rediscovered in Dudhwa National Park

117-Year Comeback! Rare Reptile Rediscovered in Dudhwa National Park

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर 'योगी की पाती' (योगींचे पत्र) या नावाने एक विशेष पत्र पोस्ट केले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जैवविविधता (Biodiversity) आणि निसर्ग संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com