Rat Fever: स्वाइन फ्लूनंतर 'रॅट फिव्हर'चा उद्रेक! मुलांचा बचाव कसा करावा? जाणून घ्या लक्षणे अन् डॉक्टरांचा सल्ला

Rat Fever Cases Rise Among Children During Monsoon: पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस म्हणजेच ‘रॅट फिव्हर’चा धोका वाढला आहे. मुलांमध्ये ताप, अंगदुखी, उलट्या आणि डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Rat Fever

Rat Fever

esakal

Updated on

झारखंडची राजधानी रांचीमध्ये पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस म्हणजेच ‘रॅट फिव्हर’च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. रांचीतील राणी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत या आजाराने बाधित १३० हून अधिक बालकांवर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. काही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com