

SRPF Recruitment Crisis: 85 Out of 100 Questions Copied from a Single Practice Set
sakal
सोमेश्वरनगर : राज्य राखीव पोलिस बलाकडून (गट क्रमांक ५, दौंड) पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याने परिक्षार्थींमध्ये असंतोष पसरला आहे. या विषयात विविध पक्षाचे नेतेमंडळी उतरले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करत असल्याची माहिती, राज्य राखीव पोलिस बलाचे (पुणे) उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.