

New Helicopter Route to Ram Raja Temple Makes Pilgrimage Easier and Faster
esakal
मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि हवाई वाहतूक क्षेत्रात आज एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते 'पीएम श्री हेलि पर्यटन सेवे'च्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला असून, आता भोपाळहून चंदेरी आणि ओरछा या ऐतिहासिक शहरांसाठी थेट विमान प्रवास शक्य झाला आहे.