
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तारापूर अणुभट्टी प्रकल्प उभारण्यासाठी मदत करणाऱ्या मासेमाऱ्यांचे, विस्थापितांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. परंतु या विस्थापितांना पर्यायी मदत देण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे माहिती केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत दिली.