Mukesh Ambani AI Vision : 'एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट वाढणार; रिलायन्स गुंतविणार 10 लाख कोटी', मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

Reliance Announces ₹10 Lakh Crore AI Investment Plan : रिलायन्स इंडस्ट्रीज एआय क्षेत्रात सात वर्षांत १० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानी यांनी रोजगार निर्मिती, परवडणारे एआय तंत्रज्ञान आणि भारताच्या डिजिटल प्रगतीवर भर दिलाय.
Mukesh Ambani Announces ₹10 Lakh Crore AI Investment for India

Mukesh Ambani Announces ₹10 Lakh Crore AI Investment for India

esakal

Updated on

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात रिलायन्स उद्योग समूह पुढील सात वर्षांत तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक (Reliance Industries Announces ₹10 Lakh Crore AI Investment) करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani AI Vision) यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेच्या व्यासपीठावर ही घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com