Gordon Hall missionary: अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक‑सामाजिक क्रांतीचा पुनश्च शोध

April 8 Gordon Hall birth anniversary history: अमेरिकन आद्य मिशनरी गॉर्डन हॉल यांनी मुंबईतून मराठी शिकत सार्वत्रिक, जात-धर्मभेदरहित शिक्षणपद्धतीची पायाभरणी करून आधुनिक भारताच्या सामाजिक-वैचारिक क्रांतीला दिशा दिली.
gordon hall missionary

gordon hall missionary

esakal

Updated on

दोनशेचौदा वर्षांपूर्वी अमेरिकेतून दोन स्वतंत्र जहाजांनी काही प्रवाशी भारताच्या दिशेने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघाले होते. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट ११ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पोहोचले आणि १२ तारखेला ते किनाऱ्यावर उतरले. सॅम्युएल न्यूवेल ७ मार्च १८१४ रोजी मुंबईत त्यांना सामिल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com