Republic Day celebration in Uttar Pradesh cities
sakal
देश
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कुठे फिराल? उत्तर प्रदेशातील ही शहरे देतील देशभक्तीचा खास अनुभव
Republic Day celebration in Uttar Pradesh cities : प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील लखनौ, आग्रा, प्रयागराज आणि झाशी ही ऐतिहासिक शहरे देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघतात.
26 January celebration : प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस असतो. दिल्लीच्या कर्तव्य पथावरील परेडप्रमाणेच उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शहरांमध्येही या दिवसाची एक वेगळीच 'धूम' पाहायला मिळते. उत्तर प्रदेशातील ही शहरे केवळ त्यांच्या सौंदर्यासाठीच नाही, तर स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानासाठीही ओळखली जातात.

