orangutan
sakal
भुवनेश्वर - ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील जंगलात सापडलेल्या ओरांगउटानच्या पाच पिलांना परत इंडोनेशियात पाठवावे, अशी मागणी इंडोनेशियाने केल्याने या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. दरम्यान, भारतात नैसर्गिकरीत्या आढळत नसलेले हे प्राणी ओडिशात कसे पोहोचले, याचा भारतीय यंत्रणांकडून तपास सुरू आहे.