

Right to Disconnect Bill 2025:
esakal
लोकसभेत शुक्रवारी अनेक खासगी विधेयके मांडण्यात आली, ज्यात कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कामाच्या फोन आणि ईमेलपासून दूर राहण्याची परवानगी देणारे एक महत्त्वाचे विधेयक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे 'डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार विधेयक, २०२५' सादर केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी किंवा वेळ संपल्यानंतर बॉसच्या कॉलला उत्तर न देण्याचा हक्क मिळेल.