Mohan Bhagwat: भागवतांनी घेतली मुस्लिम धर्मगुरुंची भेट; सामाजिक सद्भावनेत वाढ व शांततेसाठी प्रयत्न करणार
RSS Muslim meeting: आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी सामाजिक सलोख्यावर चर्चा केली. हरियाणा भवनमध्ये झालेल्या या संवादात ५० हून अधिक मुस्लिम नेते सहभागी झाले.