
RSS History
sakal
उत्तर प्रदेश : राजर्षि टंडन मुक्त विद्यापीठाच्या (मुविवि) अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) इतिहास शिकवला जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सत्यकाम यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारतीय ज्ञान परंपरेचे संरक्षण आणि तिचा प्रसार करण्याच्या दिशेने हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.