Russian Woman: 'आमा'चा जन्म भारतात.. त्यांना महिन्याला पैसे पाठवत होतो; गुहेतील महिलेच्या नवऱ्याचा दावा, कोण आहे ड्रोर गोल्डस्टीन?

Russian Woman Nina Kutina : रशियन महिला निना कुटिनाच्या गुहेतील वास्तव्यात नवा खुलासा! पूर्व पती ड्रोर गोल्डस्टीन यांनी मुलींच्या ताब्यासाठी मागणी केली; भारतातच राहण्याची इच्छा.
Russian woman Nina Kutina with her daughters discovered living in a remote cave near Gokarna. The case involves an international custody dispute with ex-husband Dror Goldstein
Russian woman Nina Kutina with her daughters discovered living in a remote cave near Gokarna. The case involves an international custody dispute with ex-husband Dror Goldsteinesakal
Updated on
  1. गोकर्णजवळील गुहेत सापडलेली रशियन महिला निना कुटिना दोन मुलींनसह राहत होती, ज्यामुळे ही घटना चर्चेत आली.

  2. तिच्या इस्रायली माजी पती ड्रोर गोल्डस्टीन यांनी मुलींच्या सह-ताब्यासाठी कायदेशीर लढा देण्याची तयारी दर्शवली आहे.

  3. ड्रोरचा दावा आहे की त्यांनी आर्थिक मदत केली असून मुली भारतातच राहाव्यात अशी त्यांची इच्छा आहे.

गोकर्णजवळील जंगलातील गुहेत रशियन महिला निना कुटिना आणि तिच्या दोन मुलींसह आढळल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. निनाचे इस्राईली पूर्व पती ड्रोर गोल्डस्टीन यांनी आपल्या मुलींच्या सह-ताब्यासाठी मागणी केली आहे. या प्रकरणाने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा निर्माण केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com