

....
-------------------------------------------------------------------------
1. ''आजपासून कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, आता पुढे काय?'' मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन
2. सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका! राहुल नार्वेकरांचा 'तो' निकाल ठरणार डोकेदुखी?
3. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला मिळणार चालना; सरकारची होणार इतक्या कोटींची कमाई
4. अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण
5. 12 वर्षांनंतर एअरटेल कंपनीचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्र दाखल
6. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल, गुडघ्याला अन् खांद्याला मोठी दुखापत!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर, BCCI ने दिले कारण
8. चर्चेतील बातमी - "आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत"; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदी भावूक
रिसर्च अँड स्क्रिप्ट -- युगंधर ताजणे
---------------------------------------------------------------------------
नमस्कार, मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट.....
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका.... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या..... मात्र आता त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला मोठा दणका दिलाय....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....राम मंदिराच्या उद्घाटनानंतर... उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्रात वाढ होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे....भारतीयांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्यामध्ये आधीच आर्थिक भरभराट होतेय....याविषयीची सविस्तर बातमी आपण ऐकणार आहोत...
आज चर्चेतील बातमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्यात भावूक झाल्याचे दिसून आले....त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत हे चर्चेत आलं आहे....ते काय म्हणाले हे आपण ऐकणार आहोत....
चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या बातमीनं.....
---------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.