Sakal Podcast : अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! काय आहे प्रकरण? ते 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंची माघार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

--------------------------------------------------------------------------------

1. श्रीलंकेच्या वादग्रस्त क्रीडा मंत्र्याचीच खुर्ची गेली; राष्ट्रपतींवरच हत्येच्या कटाचा केला होता आरोप

2. निवडणूक आयोगाने तेलंगणात बंदी घातलेली 'रयतू बंधु' योजना काय आहे? जाणून घ्या

3. Tata Group: अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! 1,750 कोटी देण्याचे आदेश; काय

4. नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन सुविधा

5. केसीआर यांनी हैदराबादमधून कोट्यवधी रुपये लुटल्याचा राहुल गांधींनी केला आरोप

6. धर्मवीर 2 च्या चित्रिकरणाला सुरुवात

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला!

8. चर्चेतील बातमी - 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंनी मागे घेतला शब्द

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

--------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

रयतू बंधु योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं.... तेलंगणा सरकारला मज्जाव करण्यात आलाय.... ही योजना नेमकी आहे तरी काय, हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला..... (TCS) अमेरिकेत मोठा झटका बसलाय.... त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे...त्याविषयी आपण ऐकणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये मनोज जरांगे यांनी आपल्या वक्तव्यावरुन माघार घेतलीय....ते काय म्हणालेत हे आपण ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....श्रीलंकेच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com