Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

Sakal Podcast : रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ते खासदार अमोल कोल्हेंची जोरदार फटकेबाजी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

-------------------------------------------------------------------------------------------

1. महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांची नियुक्तीची अखेर घोषणा

2. एलआयसीला मोठा धक्का! 3 राज्यांनी पाठवली 668 कोटींची जीएसटी नोटीस, काय आहे कारण?

3. सीईओ निकेश अरोरा यांनी केला नवा विक्रम, जगातील अब्जाधीशांच्या यादीत झाला समावेश

4. हमासचा म्होरक्या बैरूतमध्ये ठार; इस्राईलनेच हल्ला केला असल्याचा हिज्बुल्लाचा आरोप

5. राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' मार्ग जाहीर; असा असेल 'रुट मॅप'

6. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचे दागिने चोरीला, 'या' जवळच्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला पडला! केप टाऊन सर करत भारताने रचला इतिहास

8. चर्चेतील बातमी - ''जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून भेकडांच्या गर्दीत...'', अमोल कोल्हेंचा रोख कुणाकडे?

----------------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे...आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट....

भारतीय आयुर्विमा महामंडळाला 2 जानेवारीला महाराष्ट्र कर विभागाकडून.... 806 कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली होती.... याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत.....भारतीय वंशाचे सीईओ निकेश अरोरा यांनी... एक नवीन रेकॉर्ड केलाय..... याबाबतही अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये आपण खासदार अमोल कोल्हे यांनी शिर्डीतील शिबिरात केलेलं भाषण चर्चेत आलं आहे....ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला......आयपीएस रश्मी शुक्ला यांच्याविषयीच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com