Sakal Podcast : होळीनिमित्त मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट ते मुख्यमंत्र्यांनी कसब्यात पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal podcast

Sakal Podcast : होळीनिमित्त मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट ते मुख्यमंत्र्यांनी कसब्यात पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप

आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?


1. Corona Virus : कोरोनाबाबत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मोठा दावा; जगाच्या नजरा पुन्हा चीनकडे
2. PM Kisan : होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट; जाहीर केला किसान योजनेचा 13वा हप्ता
3. Renaming Places: प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यावरुन सुप्रीम कोर्ट भडकलं! फेटाळली जनहित याचिका
4. NEET PG 2023 ची परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका
5. हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज अहिरे भावूक; अधिवेशन सोडून जाण्याच्या तयारीत
6. 'माझं चुकलं, मला माफ कर!' साक्षात अमरीश पुरींनी आमिरची मागितली माफी, काय होतं कारण?
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Vinesh Phogat : विनेश फोगाटने चौकशी समितीवरच केले गंभीर आरोप; ब्रिजभूषण प्रकरणाला वेगळे वळण?
8. चर्चेतील बातमी - प्रचार संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी कसब्यात पैसे वाटले, धंगेकरांचा खळबळजनक आरोप

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
-----------------

-------------------------------------------------------------------------------
नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट.....
होळीपूर्वी मोदी सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिलीय.... याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....भारतातील प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यासाठी अॅड. अश्विनी उपाध्याय यांनी..... सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.... हेही माहिती करुन घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये कसबा पोटनिवडणूकीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यावर आरोप केले आहेत....त्याविषयी ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला.....कोरोनाच्या एका महत्वाच्या बातमीनं....