esakal | दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट ते पंजाबातील 'कॉग्रेसचं राजकारण'
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakal_logo
By
युगंधर ताजणे

जपानमधील टोकियोमध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा जलतरणपटू सुयश जाधवची प्रॅक्टिस जोरात सुरुयं......त्याविषयीची माहिती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत.....याशिवाय चर्चेतील बातमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर चर्चा करणार आहोत.......आर्थिक विश्वातील एक महत्वाची घडामोडही आपण जाणून घेणार आहोत....... कॉंग्रेस नेतृत्वानं सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन अमरिंदर यांना वेगळा संदेश दिलाय.....राज्यातील त्यांचे वर्चस्व कमी करून परत ते गांधी घराण्याकडे एकवटण्याचा प्रयत्न होतोय...अशी चर्चाय....हे प्रकरणही आपण पाहणार आहोत.....

1. सिंगापूरमधील नोकरी सोडली, महाराष्ट्रात करतोय जिरेनियम ऑइलची निर्मिती

2. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णयश मिळविण्याचा ‘सुयश’चा निश्‍चय!

3. एकेकाळचे मित्र, झालेत शत्रु, पंजाबातील 'कॉग्रेसचं राजकारण'

4. दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद

5. चाकांविना ६०० किमी वेगाने धावली ‘तरंगती’ रेल्वे

6. भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!

7. Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

8. उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची 'मन की बात' ऐकली का? (चर्चेतील बातमी, राजकीय विश्लेषक अजित अभ्यंकर यांची प्रतिक्रिया)

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image