esakal | 'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

बोलून बातमी शोधा

Podcast

कोरोनाचा संसर्ग वाढत असून आपण तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिवसभरात देश-विदेशापासून ते जिल्हा पातळीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आणि या लाटेचे गंभीर परिणाम होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज्यातील शाळांना 1 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना 31 मेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही.

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता...

1. वजन जास्त, स्थूल असणा-यांना कोरोनाचा धोका अधिक

2. तिस-या लाटेचे गंभीर परिणाम होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.

3. रुग्णालयाच्या आवारातच तयार होणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्लँट

4. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट नाही

5. पुण्यातील १०० हून जास्त कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा इशारा

6. शिक्षकांनो, मे महिन्यांच्या सुट्टीत मुंबई बाहेर जाऊ नका.

7. आंतराराष्ट्रीय उड्डाणे 31 मे पर्यंत बंद

8. प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनानं निधनं

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.