esakal | होम आयसोलेशननंतर टेस्टची गरज नाही ते 'स्पुटनिक' लस अखेर भारतात दाखल

बोलून बातमी शोधा

Podcast
'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?
sakal_logo
By
सूरज यादव

भारतात कोरोनाबाधितांची संख्या चार लाखांवर पोहोचली असून अमेरिकेत बायडेन यांच्या प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉक्टर फाऊच यांनी भारतात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं मत व्यक्त केलंय. त्यांनी मोदी सरकारला तीन सल्लेही दिले आहेत. भारतात कोरोनाचा उद्रेक झाला असून त्याचा धसका जगातील अनेक देशांनी घेतला आहे. ऑस्ट्रेलियानं भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांसाठी महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी म्हटलं की, होम आयोसोलेट केल्यानंतर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.

सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही पुढील बातम्या ऐकू शकता

1. भारतात लवकरात लवकर लॉकडाऊन गरजेचा; डॉ. फाऊचींनी मोदींना सुचवला फॉर्म्युला

2. कोरोनाचा धसका! भारतातून आल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड

3. होम आयसोलेशननंतर टेस्टची गरज नाही; AIIMS च्या गुलेरियांनी सांगितलं कारण

4. विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त; घरगुती ग्राहकांना दिलासा नाहीच!

5. रशियाची 'स्पुटनिक-व्ही' लस अखेर भारतात दाखल; पाहा व्हिडिओ

6. संकटकाळात CIDCO उभारतंय मोठी हॉस्पिटल्स

7. पुण्यात १८ ते ४४ वयोगट लसीकरणासाठी दोनच केंद्र

8. 'लोकांना दाखवण्यासाठी नाही तर..'; 'परश्या'चं चाहत्यांना आवाहन

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.