

Saleem Wastik youtuber Attack
sakal
गाझियाबादमधील लोणी परिसरात प्रसिद्ध युट्युबर सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात एआयएमआयएम (AIMIM) नेत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.