

Akhilesh Yadav
esakal
Samajwadi Party unveils Jan-Man Ka Manifesto and PDA Ka Pranpatra
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी संविधान दिनाचे औचित्य साधून लखनऊमध्ये एका भव्य सभेत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला.