Sammed Shikharji: पारसनाथच्या जंगलात नक्षलवाद्यांचा कट उधळला; केन बॉम्बसह ३८ ग्रेनेड शेल्स जप्त

Sammed Shikharji, Parasnath Hill, Naxalite Explosives Seized: झारखंडमधील पारसनाथ टेकडी परिसरातील जिरवाबेदा जंगलात गिरिडीह पोलीस आणि CRPFच्या संयुक्त शोधमोहिमेत एक केन बॉम्ब, ग्रेनेडचे ३८ अर्धवट तयार शेल्स आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले
Sammed Shikharji, Parasnath Hill, Naxalite Explosives Seized

Sammed Shikharji, Parasnath Hill, Naxalite Explosives Seized

esakal

Updated on: 

झारखंड: झारखंडमधील पारसनाथ टेकडी परिसरात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान गिरिडीह पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) मोठे यश मिळाले आहे. पीरटांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिरवाबेदा जंगलातून सुरक्षा दलांनी एक केन बॉम्ब, ग्रेनेड तयार करण्यासाठी वापरले जाणारे लोखंडाचे ३८ अर्धवट तयार शेल्स आणि अन्य साहित्य जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या या संयुक्त मोहिमेमुळे संभाव्य घातपाती कारवाया रोखण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com