Varanasi Vikramaditya Mahanaatya: काशीत घुमला सम्राट विक्रमादित्याचा जयघोष! २ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास झाला जिवंत; योगी आदित्यनाथ आणि डॉ. मोहन यादव यांची ऐतिहासिक उपस्थिती

Grand Vikramaditya show revives 2000-year history with Yogi Adityanath and Mohan Yadav; काशीत ‘सम्राट विक्रमादित्य’ महानाट्याचा थाट; योगी आदित्यनाथ व डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत उज्जैन-वाराणसी सांस्कृतिक एकात्मतेचा नवा अध्याय
From Ujjain to Kashi: Celebrating the Legacy of Discipline and Bravery in Varanasi

From Ujjain to Kashi: Celebrating the Legacy of Discipline and Bravery in Varanasi

Sakal

Updated on

वाराणसी: वाराणसीच्या पावन भूमीत ३ एप्रिल रोजी एक अभूतपूर्व सोहळा पार पडला. प्रभू रामचंद्रांची काशी आणि महाकालाचे उज्जैन या दोन सांस्कृतिक धारांचा संगम 'महानाट्य सम्राट विक्रमादित्य' या प्रयोगाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत द्विगुणित झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com