UP Crime News
esakal
Sant Kabir Nagar UP Crime : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला कॉन्स्टेबलच्या १३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच सावत्र वडिलांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पतीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.