Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Sarvajan Pension Yojana offers a monthly pension : सर्वजन पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा? जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे अन् संपूर्ण माहिती!
sarvjan pension scheme

sarvjan pension scheme

esakal

Updated on

झारखंड सरकारच्या ‘सर्वजन पेन्शन योजने’अंतर्गत राज्यातील विविध गरजू घटकांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. ज्येष्ठ नागरिक, विधवा व निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती, आदिम जमाती तसेच एचआयव्ही/एड्सबाधित व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळतो.

दरमहा आर्थिक मदत

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. पेन्शनची रक्कम दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com