Uttar Pradesh Vidhan Sabha
Uttar Pradesh Vidhan SabhaSakal

Uttar Pradesh Assembly : विधानसभेत गुटख्याची ‘रंगपंचमी’, विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना झापले; पावित्र्य जपण्याचे आवाहन

Political Discipline : उत्तर प्रदेश विधानसभेतील एका वादग्रस्त घटनेत आमदारांनी पान खाऊन थुंकले. विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.
Published on

लखनौ : लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानसभागृहात पान खाऊन थुंकण्याचा प्रकार उघडकीस आला असून विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी सर्व आमदारांना झापले व सभागृहाचे पावित्र्य जपण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com