Madhya Pradesh: सातपुडा टायगर रिझर्व्ह होणार 'जागतिक वारसा'! युनेस्कोच्या यादीत समावेशासाठी जोरदार तयारी; हिमाचलमधील तज्ज्ञांकडून घेतले धडे

Satpura Tiger Reserve Eyes UNESCO World Heritage Status: मध्यप्रदेशातील सातपुडा टायगर रिझर्व्हला UNESCO जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
Madhya Pradesh

Madhya Pradesh

esakal

Updated on

देश: मध्यप्रदेशातील निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या सातपुडा टायगर रिझर्व्हला आता 'युनेस्को' (UNESCO) जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रक्रियेला समजून घेण्यासाठी नुकतीच हिमाचल प्रदेशातील तीर्थन घाटीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com