Yogi Adityanath
sakal
शक्तीची देवता आई जगदंबेची आराधना करण्याचा सण असलेल्या शारदीय नवरात्रीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा 'माणुसकीची सेवा' (नरसेवा) हाच 'नारायणाची सेवा' असल्याचा संदेश दिला. कानपूरहून आलेल्या एका वृद्ध मातेचे दुःख ऐकून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भावूक झाले.