Supreme Court : निरीक्षणे नोंदविताना भान ठेवा; सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुनावले
Allahabad High Court : अत्याचार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडितेबाबत नोंदविलेल्या निरीक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मंगळवारी सुनावले.
नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडितेबाबत नोंदविलेल्या निरीक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मंगळवारी सुनावले.