Rajnath Singh and cm yogi adityanath
sakal
अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन काल अत्यंत उत्साहात साजरा केला गेला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल झाले होते. अयोध्येत पोहोचताच त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढ़ी येथे जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर राम मंदिरात जाऊन प्रभू राम ललाची विधीवत पूजा व आरती केली.