Naxal Attack : ‘नक्षलमुक्ती’च्या दिशेने मोठे पाऊल, छत्तीसगडमधील मोहिमेत ३१ नक्षलवाद्यांना मारले; दोघे हुतात्मा

Naxal Violence : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार केले, तर दोन सैनिक हुतात्मा झाले. यामुळे यावर्षी आतापर्यंत ८१ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.
Naxal Attack
Naxal AttackSakal
Updated on

बिजापूर : डाव्या विचारसरणीतील कट्टरतावादाविरोधात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईला मोठे यश आले. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत जवानांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. या कारवाईत दोन जवानही हुतात्मा झाले. आजच्या कारवाईमुळे या वर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ८१ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com