

US on High Alert After Drone Incident; FBI Warns of Potential Threats
sakal
वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ वास्तव्यास असलेल्या लष्करी तळावर अज्ञात ड्रोन आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे, असे असे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.