Supreme Court: फक्त ज्येष्ठ असल्याने न्यायाधीशपद मिळणार नाही! ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court ruling on judgeship and seniority: केवळ ज्येष्ठता पुरेशी नाही; न्यायाधीशपदासाठी उच्च न्यायालयीन कॉलेजियमचा व्यक्तिनिष्ठ निर्णयच निर्णायक, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
Supreme Court
Supreme Court

sakal

Updated on: 

नवी दिल्ली: उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’च्या कामकाजात न्यायालयीन हस्तक्षेप करून नवी गुंतागुंत (पँडोराज बॉक्स) निर्माण करायची नाही, असे स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले. हिमाचल प्रदेशातील एका न्यायिक अधिकाऱ्याने दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com