Madhya Pradesh News: सिवनी व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोठा दणका; वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६ जणांवर कारवाई

Six Police Personnel Suspended in Seoni Viral Video Case : मध्य प्रदेशातील सिवनी येथील व्हिडिओ प्रकरणाची मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गंभीर दखल घेत एएसपी आणि एसडीओपीसह सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत.
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav ordered the suspension of six police personnel in the Seoni video case.

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav ordered the suspension of six police personnel in the Seoni video case.

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओपी) यांच्यासह एकूण सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...