UP cold
sakal
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण उत्तर भारत भीषण शीतलहर आणि दाट धुक्याच्या विळख्यात सापडला आहे. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानप्रमाणेच उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी पडत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.