Karnataka Crime News
esakal
Karnataka Crime News : राज्यात ‘लव्ह, सेक्स आणि फसवणूक’ प्रकरणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आर्थिक व लैंगिक फसवणूक (Love Fraud and Sexual Assault Case) केल्याचा, तसेच तिच्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आरोपीवर आहे.