

jutamar holi shahajahanpur
esakal
रंगांच्या या उत्सवात सगळीकडे गुलालाची उधळण होत असताना, उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूरमध्ये मात्र एक अतिशय विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे लोक एकमेकांवर रंग नाही, तर चक्क जोडे आणि झाडूने प्रहार करतात. ऐकून धक्का बसला ना? पण ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या संस्कृतीचा भाग बनली आहे.