IAF Women Officers: आकाशाला गवसणी! शक्ती शर्मा यांची एअर व्हाइस मार्शलपदी नियुक्ती; संरक्षण दलात रचला इतिहास

Shakti Sharma Makes History as First Woman Air Vice Marshal: भारतीय हवाई दलातील शिक्षण विभागातून शिखरावर पोहोचलेल्या शक्ती शर्मा यांची एअर व्हाइस मार्शलपदी ऐतिहासिक बढती; संरक्षण दलातील महिला अधिकाऱ्यांसाठी नवा मार्ग प्रशस्त
Indian Air Force Shakti Sharma Creates History as First Woman Officer Appointed Air Vice Marshal in the Armed Forces

Indian Air Force Shakti Sharma Creates History as First Woman Officer Appointed Air Vice Marshal in the Armed Forces

sakal

Updated on

नवी दिल्ली : हवाई दलामध्ये शक्ती शर्मा यांची एअर व्हाइस मार्शल पदावर नियुक्ती झाली आहे. देशातील संरक्षण दलांमध्ये वैद्यकीय पदांव्यतिरिक्त एअर व्हाइस मार्शल किंवा त्या समकक्ष पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com