

Uttar Pradesh
sakal
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पोलीस चकमक झाली आहे. शामली येथे पोलिसांनी समयदीन उर्फ सामा नावाच्या एका कुख्यात गुन्हेगाराला ठार मारले आहे. समयदीनचा मोठा गुन्हेगारी इतिहास होता आणि पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे इनाम घोषित केले होते.