Sharad Pawar and Ajit Pawar : फुटीनंतर काका-पुतण्याची पहिली भेट..!

Sharad Pawar’s 85th birthday brings Ajit Pawar to Delhi : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर शरद पवार व अजित पवार यांची पहिलीच भेट दिल्ली येथे शरद पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त झाली. विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawarsakal
Updated on

नवी दिल्ली : गेल्यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिल्यांदाच दिल्लीत भेट झाली. शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सदिच्छा भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com