
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले आहे. राजधानीमध्ये होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधान येतील याची खात्री आहे, अशा शब्दांत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले.