Shashi Tharoor : शशी थरूर यांच्या ‘त्या’ लेखाचा समाचार; केरळच्या डाव्या सरकारच्या कौतुकावरून काँग्रेस मुखपत्रातून टीका
Kerala Development :केरळमधील सत्ताधारी डाव्या आघाडी (एलडीएफ) सरकारच्या काळात राज्याचा उद्योजकीय विकास होत असल्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेत शशी थरूर यांनी एका लेखातून कौतुक केले होते.
तिरुअनंतपूरम : केरळमधील सत्ताधारी डाव्या आघाडी (एलडीएफ) सरकारच्या काळात राज्याचा उद्योजकीय विकास होत असल्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेत शशी थरूर यांनी एका लेखातून कौतुक केले होते.