धक्कादायक प्रकार! सरकारी शाळेतील पाण्याच्या टाकीत मिसळले कीटकनाशक, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; दुर्गंधी जाणवली अन्...

Insecticide Found in Shimoga School Water Tank : स्वयंपाकघराला जोडलेल्या टाकीमध्ये कीटकनाशक आढळले. वीज नसल्याने टाकी रिकामी असल्याने स्वयंपाकघरातील कर्मचारी बाहेरील टाकीतून पाणी आणत असत. ते उकळून दूध बनवत असत आणि ते विद्यार्थ्यांना देत असत.
Hosnagar School Incident
Hosnagar School Incidentesakal
Updated on

बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील होसननगर तालुक्यातील हुविनकोने गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत सरकारी प्राथमिक शाळेतील (Hosnagar School Incident) पिण्याच्या पाण्याच्या टाकीत काही समाजकंटकांनी कीटकनाशक मिसळल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी सकाळी स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना दुर्गंधी जाणवल्यानंतर आणि त्यांनी मुख्याध्यापकांना कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com