Love Marriage Case
esakal
शिवमोगा : ‘तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही, माझं आयुष्य संपून जाईल,’ अशी साद घालत साखरपुडा झालेल्या तरुणीला पळवून नेत तिच्याशी लग्न करणाऱ्या पतीनेच तिचा घात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला. ही घटना भद्रावती तालुक्यातील होलेहोन्नूरजवळ असलेल्या पंडरहळ्ळी कॅम्प परिसरात घडली.