Shivjayanti 2026: आग्रा किल्ल्यात घुमला शिवरायांचा जयघोष! औरंगजेबाच्या दरबारातील 'ती' शौर्यगाथा पुन्हा जिवंत; फडणवीसांनी दिली गुड न्यूज

Shivjayanti 2026 Celebrations at Agra Fort: आग्रा किल्ल्यात शिवरायांचा जयघोष! लेझर शो आणि ऐतिहासिक सादरीकरणातून छत्रपति शिवाजी महाराजांची शौर्यगाथा जिवंत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आग्र्यात शिवरायांचे स्मारक उभारण्याची मोठी घोषणा केली.
Shivjayanti 2026

Shivjayanti 2026

sakal

Updated on

आग्र्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे वातावरण शिवमय झाले. छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य लेझर शोमध्ये शिवरायांची शौर्यगाथा जिवंत करण्यात आली. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com