
नवी दिल्ली : राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना, पंतप्रधान आवास योजनेच्या १३.६० लाख घरांची भेट मिळणार आहे. पुणे येथे राष्ट्रीय किसान दिनाच्या कार्यक्रमामध्ये कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान राज्यात ग्रामविकास मंत्रालयातर्फे १३.६० लाख घरे बांधण्याची घोषणा करतील.